पुण्यातील हौशी छायाचित्रकार सौ दीपाली पवार आणि सौ मंजिरी कुलकर्णी ह्या दोघींनी भारतातील विविध जंगलांना भेट देऊन काढलेल्या वन्यजीव प्राणी आणि पक्ष्यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन औंध, पुणे येथील ‘ पु.ना.गाडगीळ ॲंड सन्स’ ह्यांच्या ‘आर्ट गॅलरी’ मध्ये दि. २ मे ते ४ मे ह्या कालावधीत भरणार आहे. इच्छुकांनी ह्या प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन आनंद घ्यावा. प्रदर्शनाची वेळ :- सकाळी ११ ते रात्री ८
वन्यजीव प्राणी आणि पक्ष्यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन
RELATED ARTICLES


