पुणे,6 फेब्रुवारी 2024 : नवी दिल्ली येथील लीला पॅलेसमधील मेगू या जपानी रेस्टॉरंटचा आणि ल सर्क या फ्रेंच इटालियन फाईन डायनिंग रेस्टॉरंटचा प्रतिष्ठित मानला जाणार्या वर्ल्डस् 50 बेस्ट डिस्कव्हरी लिस्ट 2023 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
लीला पॅलेस नवी दिल्ली ची वर्ल्डस् 50 बेस्ट डिस्कव्हरीमध्ये नोंद
RELATED ARTICLES


