Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedएम्क्युअर फार्मास्युटिकल्सने Q4FY25 मध्ये मजबूत कामगिरी केली; महसुलात 19% वाढ तर निव्वळ...

एम्क्युअर फार्मास्युटिकल्सने Q4FY25 मध्ये मजबूत कामगिरी केली; महसुलात 19% वाढ तर निव्वळ नफ्यात 63% वाढ ● एकूण महसूल ₹2,116 कोटी, वार्षिक 19.5% वाढ ● EBITDA मार्जिन 18.4%, EBITDA मध्ये 25.2% वाढ ● निव्वळ नफा ₹197 कोटी, वार्षिक 63% वाढ ● देशांतर्गत व्यवसाय विक्री ₹929 कोटी, वार्षिक 24.8% वाढ ● आंतरराष्ट्रीय व्यवसाय विक्री ₹1,187 कोटी, वार्षिक 15.6% वाढ ● कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर ₹3 अंतिम लाभांश सुचविला आहे

पुणे, 22 मे 2025: एम्क्युअर फार्मास्युटिकल्स (BSE: 544210, NSE: EMCURE) ने आज 31 मार्च 2025 रोजी समाप्त झालेल्या तिमाही व आर्थिक वर्षासाठी आपले संलग्नित आर्थिक निकाल जाहीर केले.

या तिमाहीत देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये कंपनीने मजबूत कामगिरी केली. एम्क्युअरच्या देशांतर्गत व्यवसायात महिलांचे आरोग्य आणि हृदयरोग या विभागांमुळे नेतृत्व करत वार्षिक 24.8% वाढ झाली, तसेच त्वचारोग आणि ओव्हर-द-काउंटर (OTC) उत्पादनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ही वाढ अधिक बळकट झाली. आंतरराष्ट्रीय व्यवसायात 15.6% वाढ नोंदविली गेली, ज्यामध्ये ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ विभागाने 39.3% वाढीसह ठळक कामगिरी केली. कॅनडा व्यवसायानेही चांगली कामगिरी कायम ठेवली असून, ‘मंत्रा’चे यशस्वी एकत्रीकरण पूर्ण झाले आहे. युरोपमध्ये कंपनीने अलीकडेच काही उत्पादन पोर्टफोलिओंचे अधिग्रहण केले असून, महत्त्वपूर्ण नियामक मंजुरीही मिळविली आहे, ज्यामुळे आगामी काळात वाढीस चालना मिळेल.

निकालांवर भाष्य करताना एम्क्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “Q4 मध्ये एम्क्युअरने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली असून, सर्व व्यवसाय विभागांनी वाढीमध्ये योगदान दिले. गेल्या वर्षभरात आम्ही देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आमच्या रणनीतींची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत आम्ही आमचे कव्हर मार्केट वाढविले असून, आगामी नव्या उत्पादनांच्या मजबूत पाइपलाइनची उभारणी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आमच्या वेगळेपण असलेल्या उत्पादनांकरिता मंजुरी मिळत आहे. आगामी काळात वाढ कायम ठेवण्याबरोबरच आमचे प्रमुख प्राधान्य क्षेत्र म्हणजे नव्या उत्पादनांच्या लाँचेस आणि कार्यप्रदर्शन कार्यक्षमतेतून नफा मार्जिन सुधारणे हे असेल.”

महसुलाचे विविध घटक :

कोटी रुपये

4Q25

4Q24

YOY%

3Q25

QOQ%

FY25

FY24

YOY%

कार्यान्वयातून मिळालेला महसूल

2,116

1,771

19.5%

1,963

7.8%

7,896

6,658

18.6%

देशांतर्गत

929

744

24.8%

888

4.5%

3,660

3,144

16.4%

आंतरराष्ट्रीय

1,187

1,027

15.6%

1,075

10.5%

4,236

3,514

20.5%

ईएम

481

345

39.3%

365

31.6%

1,510

1,180

27.9%

ईयू

396

389

1.7%

358

10.6%

1,474

1,411

4.4%

सीए

310

293

6.2%

352

-11.5%

1,252

923

35.7%

Contd.

प्रदर्शनाचा सारांश (एकत्रित)

कोटी रुपये

4Q25

4Q24

YOY%

3Q25

QOQ%

FY25

FY24

YOY%

कार्यान्वयातून मिळालेला महसूल

2,116

1,771

19.5%

1,963

7.8%

7,896

6,658

18.6%

कच्चामाल खर्च

892

671

33.0%

783

14.0%

3,147

2,475

27.1%

एकूण नफा

1,224

1,100

11.2%

1,180

3.7%

4,749

4,183

13.5%

एकूण नफ्याचे मार्जिन

57.8%

62.1%

60.1%

60.1%

62.8%

कर्मचाऱ्यांवरील खर्च

373

339

10.3%

367

1.8%

1,446

1,292

11.9%

इतर खर्च

461

450

2.3%

451

2.1%

1,834

1,661

10.4%

ईबीआयटीडीए

390

311

25.2%

362

7.8%

1,469

1,230

19.4%

ईबीआयटीडीए मार्जिन

18.4%

17.6%

18.4%

18.6%

18.5%

इतर उत्पन्न

4

12

4

67

43

डिप्रिसिएशन आणि अमोटायझेशन

97

91

97

384

312

फॉरेक्ससह फायनान्स कॉस्ट

26

65

39

171

224

अपवादात्मक बाबी

10

0

0

10

10

कर पूर्व नफा (PBT)

261

167

56.1%

230

13.3%

971

727

33.6%

कर

64

46

74

264

199

पुणे, 22 मे 2025: एम्क्युअर फार्मास्युटिकल्स (BSE: 544210, NSE: EMCURE) ने आज 31 मार्च 2025 रोजी समाप्त झालेल्या तिमाही व आर्थिक वर्षासाठी आपले संलग्नित आर्थिक निकाल जाहीर केले.

या तिमाहीत देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये कंपनीने मजबूत कामगिरी केली. एम्क्युअरच्या देशांतर्गत व्यवसायात महिलांचे आरोग्य आणि हृदयरोग या विभागांमुळे नेतृत्व करत वार्षिक 24.8% वाढ झाली, तसेच त्वचारोग आणि ओव्हर-द-काउंटर (OTC) उत्पादनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ही वाढ अधिक बळकट झाली. आंतरराष्ट्रीय व्यवसायात 15.6% वाढ नोंदविली गेली, ज्यामध्ये ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ विभागाने 39.3% वाढीसह ठळक कामगिरी केली. कॅनडा व्यवसायानेही चांगली कामगिरी कायम ठेवली असून, ‘मंत्रा’चे यशस्वी एकत्रीकरण पूर्ण झाले आहे. युरोपमध्ये कंपनीने अलीकडेच काही उत्पादन पोर्टफोलिओंचे अधिग्रहण केले असून, महत्त्वपूर्ण नियामक मंजुरीही मिळविली आहे, ज्यामुळे आगामी काळात वाढीस चालना मिळेल.

निकालांवर भाष्य करताना एम्क्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “Q4 मध्ये एम्क्युअरने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली असून, सर्व व्यवसाय विभागांनी वाढीमध्ये योगदान दिले. गेल्या वर्षभरात आम्ही देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आमच्या रणनीतींची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत आम्ही आमचे कव्हर मार्केट वाढविले असून, आगामी नव्या उत्पादनांच्या मजबूत पाइपलाइनची उभारणी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आमच्या वेगळेपण असलेल्या उत्पादनांकरिता मंजुरी मिळत आहे. आगामी काळात वाढ कायम ठेवण्याबरोबरच आमचे प्रमुख प्राधान्य क्षेत्र म्हणजे नव्या उत्पादनांच्या लाँचेस आणि कार्यप्रदर्शन कार्यक्षमतेतून नफा मार्जिन सुधारणे हे असेल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments