पुणे,22 मे 2025 : भारतातील पहिल्या सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस ने पटणा येथील ग्रव्हिटी मॉलमध्ये नवीन प्रीमियम मल्टीप्लेक्स सुरू केले आहे. यामध्ये तीन अद्ययावत स्क्रीन्स असून त्यातील दोन 2डी व एक थ्रीडी स्क्रीन आहे.याची एकूण आसन क्षमता 563 इतकी आहे.त्यापैकी 54 टक्के हून अधिक या रिक्लायनर सीटस असून सर्व स्क्रीन्स या डॉल्बी 7.1 सराऊंड साऊंड व अद्ययावत 2के लेझर प्रोजेक्शन ने युक्त आहेत.


