पुणे, २६ जून, २०२५: भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्सिबिटर आणि सर्वात मोठी मल्टिप्लेक्सची साखळी असलेल्या सिनेपोलिस इंडियाने अमेझॉन पे सोबत भागीदारी केली आहे. लोकांना चित्रपट पाहण्याचा अनुभव अखंड, सुरक्षित आणि पेमेंट पर्याय उपलब्ध होण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे. या सहयोगा द्वारे, सिनेपोलिस ग्राहक आता अमेझॉन पे वापरून तिकिटे बुक करताना किंवा खरेदी करताना जलद, वन -क्लिक चेकआउट, विशेष प्रमोशनल ऑफर्स आणि रोमांचक रिवॉर्ड्सचा आनंद घेऊ शकतात.
सिनेपोलिस इंडियाची अमेझॉन पे सोबत भागीदारी
RELATED ARTICLES


