Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedचमकण्यासाठी सज्ज व्हा - मिआ बाए तनिष्कच्या आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्या ...

चमकण्यासाठी सज्ज व्हा – मिआ बाए तनिष्कच्या आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्या निवडक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पर्यंतची सूट* मिळवा

जुलै, २०२५: भारतातील एक आघाडीचा फाईन ज्वेलरी ब्रँड, मिआ बाए तनिष्कने एक अभूतपूर्व ऑफर आणली आहे. या खास ऑफरमध्ये निवडक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पर्यंतची सूट दिली जात आहे. मनाजोगते स्टायलिश दागिने आकर्षक किमतींना खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी मिआ बाए तनिष्कने आपल्या ग्राहकांना दिली आहे. ३ जुलै ते २० जुलै २०२५ पर्यंत या सेलचा लाभ घेता येईल. आपल्या ग्राहकांना मूल्य प्रदान करण्याची मिआची कटिबद्धता या ऑफरमुळे पुन्हा एकदा अधोरेखित केली गेली आहे. स्टोरमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन खरेदी करा, या सेलचा आणि लाभदायक खरेदी अनुभवाचा आनंद घ्या.

 

 

 

ही आकर्षक ऑफर चुकवू नका – १ दागिना खरेदी करा, घडणावळीवर ३०% ची सूट मिळवा, २ दागिने खरेदी करा, घडणावळीवर ५०% ची सूट मिळवा आणि ३ दागिने खरेदी केल्यावर घडणावळीवर १००% सूट मिळेल. जर तुम्ही तुमचे जुने सोने एक्स्चेंज* करत असाल तर त्यावर तुम्हाला मिळेल १००% पर्यंत मूल्य. एकापेक्षा एक सरस दागिन्यांच्या खूप मोठ्या रेंजमधून तुम्ही तुमची आवड निवडू शकाल, दागिन्यांबद्दल विशेष प्रेम असणाऱ्यांसाठी या सेलमध्ये खूप आनंद आणि समाधान मिळेल.

 

 

 

तुम्ही एखादा मोठा टप्पा साजरा करत असाल किंवा छोटासा क्षण साजरा करत असाल, प्रत्येक क्षण खास आणि संस्मरणीय बनवण्यासाठी उत्तमोत्तम दागिने तुम्हाला इथे मिळतील. फुलांच्या आकृत्यांनी प्रेरित होऊन, ‘फिओरा’ हा नाजूक सोन्याच्या फिलिग्री पाकळ्या, सुंदर लेयर्ड पॅटर्न्स आणि हाताने कोरलेले स्टोन्स यांचे हे सुंदर कलेक्शन वैयक्तिक वृद्धी आणि नव्या आरंभाचे प्रतीक आहे. क्युपिड एडिट 3.0 मध्ये आधुनिक, मोहक दागिने आहेत, अर्थपूर्ण भेटवस्तूमधून प्रेम व्यक्त करण्यासाठी सुयोग्य आहेत. जुन्या आठवणींमध्ये रमायला ज्यांना आवडतं अशांसाठी, मिआ डिस्को कलेक्शन सत्तरच्या दशकातील बोल्ड ग्लॅमरला पुन्हा जिवंत करते. लव्हस्ट्रक कलेक्शनमध्ये १४k सोन्यात सेट केलेले हृदयाच्या आकाराचे सॉलिटेअर आहेत, काळ कोणताही असो हे सॉलिटेयर प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जातील. ब्रँडमध्ये स्टायलिश एव्हिल आय कलेक्शन देखील आहे. अशा अनेक ऑफरसह, मिआ हृदयातील भावनांचे प्रतीक असणाऱ्या दागिन्यांसाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन बनले आहे.

 

 

 

या विशेष ऑफरचा लाभ घ्या आणि स्टड, अंगठ्या, ब्रेसलेट, कानातले, नेकलेस आणि पेंडेंटसह आकर्षक डिझाइनच्या विशाल श्रेणीमधून आपली आवड निवडा. मौल्यवान सोन्यात जडवलेल्या चमकदार नैसर्गिक हिऱ्यांनी बनवलेल्या या उत्कृष्ट दागिन्यांची श्रेणी मिआ बाए तनिष्कसोबतच्या प्रत्येक क्षणाला खास आणि संस्मरणीय बनवते, पार्ट्यांपासून ते वर्धापनदिनांपर्यंत, कॉकटेल संध्याकाळपासून ते लग्नांपर्यंत. या हंगामात, तुमच्या भेटवस्तूंसोबत हास्य, उबदार मिठी आणि उबदार शुभेच्छा जोडा, हे सर्व मिआ बाए तनिष्कच्या उत्कृष्ट दागिन्यांनी सजवा.

 

 

 

मिआमध्ये मिळवा अतुलनीय मूल्य! त्वरा करा, ही मर्यादित कालावधीची ऑफर चुकवू नका.

 

 

 

*अटी आणि शर्ती लागू. ऑफर फक्त निवडक डायमंड उत्पादनांवरच वैध आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या मिआ स्टोअरशी संपर्क साधा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments