Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedखासदार निधीतून राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठास संगणक सूपुर्द

खासदार निधीतून राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठास संगणक सूपुर्द

पुणे, दि. 18: राज्यसभा खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी त्यांच्या खासदार निधीतून राज्य माहिती आयोग, पुणे खंडपीठ कार्यालयास बारा संगणक, दोन उच्च प्रतीचे स्कॅनर आणि तीन हार्डडिस्क साहित्य उपलब्ध करुन दिले. डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाचे आयुक्त मकरंद रानडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले.

 

यावेळी आयोगातील उपसचिव गीता कुळवंत, कक्ष अधिकारी अमोल यादव आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments