Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस लॉयल्टी प्रोग्रामचा विस्तार

सिनेपोलिस लॉयल्टी प्रोग्रामचा विस्तार

पुणे,22 जुलै 2025 : भारतातील पहिला आंतरराष्य्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस इंडियाने आपला कस्टमर लॉयल्टी प्रोग्राम क्लब सिनेपोलिस विस्तारित केला आहे. सदस्य आता फक्त चित्रपटांच्या तिकिटांसाठी पॉईंटस मिळवून वापरण्याबरोबरच हे पॉईंटस खाद्य व बेव्हरेजेससाठी वापरू शकतात. सर्व प्लॅटफॉर्म ॲप्स,संकेतस्थळ व थिएटरमधील खरेदीवर याचा वापर होऊ शकतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments