Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यशाळा*दि. ११ रोजी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यशाळा*दि. ११ रोजी

महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे सोमवार दिनांक ११ ऑगस्ट आणि मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट या दोन दिवशी पुण्यातील खडकवासला येथील सोरीना रिसॉर्ट येथे राज्यव्यापी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याचे उद्घाटन सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या दोन दिवसांच्या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ३०० हून अधिक काँग्रेसचे माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या दोनही दिवशी विविध सत्रांमध्ये नामवंत वक्ते मार्गदर्शन करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments