Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedभवानी पेठेतील पद्मशाली पंच कमिटीच्या पद्मशाली विठ्ठल रखुमाई मंदिरात गोकुळ अष्टमी निमित्ताने...

भवानी पेठेतील पद्मशाली पंच कमिटीच्या पद्मशाली विठ्ठल रखुमाई मंदिरात गोकुळ अष्टमी निमित्ताने अखंड वीणा हरिनाम सप्ताह उत्साहात सुरुवात

पुणे — भवानी पेठेतील पद्धमशाली विठ्ठल रुखमाई गोकुळ अष्टमी निमित्ताने अखंड वीणा हरीनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला. वीणा सप्ताहाची सांगता शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी होणार आहे.
विणा हरीनाम सप्ताहास विठूनामाच्या गजराने उत्साहात दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी मंदिराचे सरपंच रविंद्र रच्चा, व ह. भ. प. श्री ज्ञानेश्वर महाराज म्यॅकल यांच्या हस्ते धार्मिक व पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. मंदिरात दररोज हरिपाठ, किर्तन, भावगीते, प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे
वीणा हरीनाम सप्ताहाचे यंदा १०६वे वर्षे आहे.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त मनिष अंदे, विठ्ठल अंकम, विश्वनाथ बासा, अखिल भारतीय वारकरी सांप्रदायचे रुग्वेद वंगारी, वैदीक सत्संग शांताराम मच्चा, स्वाध्याय परिवाराचे सदाशिव मेरगु, गणेश भंडारी, सुरेश अनमल, सुरेश बासा, उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments