Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedयामाहाची हायब्रिड स्‍कूटर श्रेणी स्‍मार्ट तंत्रज्ञान व आकर्षक नवीन रंगांसह लाँच

यामाहाची हायब्रिड स्‍कूटर श्रेणी स्‍मार्ट तंत्रज्ञान व आकर्षक नवीन रंगांसह लाँच

चेन्‍नई, 14 ऑगस्‍ट २०२५: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज त्‍यांच्‍या 125cc Fi Hybrid स्‍कूटर श्रेणीसाठी आकर्षक अपडेटची घोषणा केली. Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid मध्‍ये आता प्रगत स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये व आकर्षक रंग पर्याय येतात, ज्‍या राइडर्सना अधिक कनेक्‍टेड, स्‍टायलिश व गतीशील राइडिंग अनुभव देतात.

२०२५ यामाहा हायब्रिड स्‍कूटर लाइनअपमध्‍ये आता ‘Enhanced Power Assist’ फंक्‍शन आहे, जी यामाहाच्‍या नाविन्‍यपूर्ण हायब्रिड तंत्रज्ञानावर डिझाइन करण्‍यात आलेली स्‍मार्ट, कार्यक्षमता-संचालित यंत्रणा आहे. उच्‍च कार्यक्षम बॅटरीची शक्‍ती असलेल्‍या या स्‍कूटर्स शाश्वत उच्‍च टॉर्क देतात, ज्‍यामुळे प्रबळ अॅक्‍सेलरेशन व सुधारित कार्यक्षमतेची खात्री मिळते, जे विशेषत: स्‍कूटर थांबलेली असताना चालू करण्‍यासाठी, सामान वाहून नेण्‍यासाठी आणि चढणीच्या रस्‍त्‍यावर राइडिंग करण्‍यासाठी उपयुक्‍त आहे. स्‍मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) तंत्रज्ञान, सायलेण्‍ट स्‍टार्ट आणि स्‍टॉप अँड स्‍टार्ट सिस्‍टम असलेल्‍या या स्‍कूटर्स जागतिक दर्जाच्‍या इंधन कार्यक्षमतेसह राइडिंगदरम्‍यान उच्‍च आरामदायीपणा देतात.

तसेच, प्रिमिअम व्‍हेरिएण्‍ट Fascino S मध्‍ये आता कलर टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टरसह टर्न-बाय-टर्न (टीबीटी) नेव्हिगेशन आहे, जे राइडर्ससाठी सोयीसुविधा व कनेक्‍टीव्‍हीटीमध्‍ये अधिक भर करते. कलर टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर वाय-कनेक्‍ट अॅपच्‍या माध्‍यमातून विनासायास स्‍मार्टफोन कनेक्‍टीव्‍हीटी देते, ज्‍यामुळे राइडर्स राइडिंग करताना कनेक्‍टेड राहू शकतात. गुगल मॅप्‍स असलेल्‍या या स्‍कूटर्समध्‍ये टर्न-बाय-टर्न (टीबीटी) नेव्हिगेशन आहे, ज्‍यामधून रिअल-टाइम दिशा, जोड रस्‍त्‍यांबाबत अलर्ट, नेव्हिगेशन इंडेक्‍स आणि रस्‍त्‍यांची नावे यांची माहिती मिळते, ज्‍यासह आरामदायी व विनासायास राइडिंग अनुभव मिळतो.

नुकतेच वैशिष्‍ट्यांमध्‍ये करण्‍यात आलेल्या अपग्रेडला पूरक Fascino S 125 Fi Hybrid स्‍टायलिश मॅट ग्रे रंगामध्‍ये उपलब्‍ध आहे. Fascino S 125 Fi Hybrid चे डिस्‍क-ब्रेक व्‍हेरिएण्‍ट आकर्षक मेटलिक लाइट ग्रीन रंगामध्‍ये येते, तर ड्रम-ब्रेक व्‍हेरिएण्‍ट आकर्षक मेटलिक व्‍हाइट रंगामध्‍ये येते. तसेच, RayZR 125 Fi Hybrid Street Rally आकर्षक मॅटे ग्रे मेटालिक रंगामध्‍ये सादर करण्‍यात आली आहे आणि RayZR 125 Fi Hybrid चे डिस्‍क व्‍हेरिएण्‍ट स्‍पोर्टी सिल्‍व्‍हर व्‍हाइट कॉकटेल रंगामध्‍ये येते.

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्‍यक्ष श्री. इतारू ओटणी म्‍हणाले, ”यामाहाच्‍या 125cc Hybrid स्‍कूटर श्रेणीने गतीशील स्‍टायलिंग, उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा आणि इंधन-कार्यक्षम कार्यक्षमतेसह ग्राहकांना सतत आनंदित केले आहे. सादर करण्‍यात आलेले नवीन ‘Enhanced Power Assist’ फंक्‍शन दैनंदिन राइडिंग सुविधेमध्‍ये अधिक वाढ करण्‍याच्‍या आणि प्रवाशांमध्‍ये अधिक आत्‍मविश्वास निर्माण करण्‍याच्‍या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करत लाँच करण्‍यात आलेले नवीन रंगांमधील व्‍हेरिएण्‍ट्स संपूर्ण स्‍कूटर श्रेणीमध्‍ये उत्‍साह आणतात. या अपडेट्समधून आमच्‍या विविध सहभागात्‍मक प्‍लॅटफॉर्म्‍सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांकडून मिळालेले माहितीपूर्ण अभिप्राय दिसून येतात. आम्‍हाला विश्वास आहे की, हे विचारशील अपग्रेड्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेतील आणि 125cc स्‍कूटर श्रेणीमध्‍ये यामाहाची उपस्थिती अधिक दृढ करतील.”

यामाहाच्‍या हायब्रिड स्‍कूटर मॉडेल्‍समध्‍ये अत्‍याधुनिक एअर कूल्‍ड, फ्यूएल-इंजेक्‍टेड (एफआय) व 125cc ब्‍ल्‍यू कोअर हायब्रिड इंजिन आहेत. या वजनाने हलक्‍या असलेल्‍या स्‍कूटर्समध्‍ये टेलिस्‍कोपिक सस्‍पेंशन, साइड स्‍टॅण्‍ड इंजिन कट-ऑफ स्विच, २१-लिटर अंडर सीट स्‍टोरेज, E20 इंधन सुसंगतता आणि सुधारित इंधन कार्यक्षमता आहे. Fascino S आणि RayZR Street Rally व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये अतिरिक्‍त अॅन्‍सर बॅक वैशिष्‍ट्य आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) आहेत.

Product

Starting Price in INR
(Ex. Showroom, Delhi)

Fascino S 125 Fi Hybrid (Colour TFT/ TBT)

1,02,790/-

Fascino S 125 Fi Hybrid

95,850/-

Fascino 125 Fi Hybrid

80,750/-

RayZR Street Rally 125 Fi Hybrid

92,970/-

RayZR 125 Fi Hybrid

79,340/-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments