Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस इंडिया तर्फे पाईनलॅब्सच्या भागीदारीसह ऑल डिजिटल गिफ्ट कार्डस्‌‍

सिनेपोलिस इंडिया तर्फे पाईनलॅब्सच्या भागीदारीसह ऑल डिजिटल गिफ्ट कार्डस्‌‍

पुणे,20 ऑगस्ट 2025 : भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या व सर्वांत मोठ्या मल्टीप्लेक्स चेन्सपैकी एक असलेल्या सिनेपोलिस इंडियाने पाईनलॅब्स बरोबर भागीदारी करत ऑल डिजिटल सिनेपोलिस गिफ्ट कार्डस्‌‍ सादर केले आहेत.यामुळे सिनेमा चाहत्यांना वाढदिवस,समारंभ किंवा सणासुदीनिमित्त आपल्या स्नेहींना भेट देण्यासाठी चित्रपटाची तिकीटे,खाद्यपदार्थ एकाच वेळेस खरेदी करता येणार आहे.सिनेपोलिस ॲप व संकेतस्थळाद्वारे हे रिडिम करता येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments