Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून रिडिझाइन केलेला एस पेन आणि सुधारित सॅमसंग डीईएक्‍स अनुभव असलेली गॅलेक्‍सी...

सॅमसंगकडून रिडिझाइन केलेला एस पेन आणि सुधारित सॅमसंग डीईएक्‍स अनुभव असलेली गॅलेक्‍सी टॅब एस११ सिरीज लॉंच

उपलब्‍धता, प्री-बुक ऑफर्स व किंमत

 

गॅलेक्‍सी टॅब एस११ सिरीज आजपासून प्री-ऑर्डर्ससाठी उपलब्‍ध असेल. नवीन टॅब एस११ सिरीज प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ४५ वॅट ट्रॅव्‍हल अॅडप्‍टर मोफत मिळेल. गॅलेक्‍सी टॅब एस११ सिरीजची किंमत ७४९९९ रूपयांपासून सुरू होते आणि ग्रे व सिल्‍व्‍हर या दोन रंगांमध्‍ये येते. ग्राहक Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, निवडक सॅमसंग अधिकृत रिटेल स्‍टोअर्स आणि इतर ऑनलाइन पोर्टल्‍सवर नवीन गॅलेक्‍सी टॅब एस११ सिरीज खरेदी करू शकतात. गॅलेक्‍सी टॅब एस११ सिरीज ९-महिने नो-कॉस्‍ट बँक ईएमआयसह उपलब्‍ध आहे, तसेच डिवाईसेस एनबीएफसीच्‍या माध्‍यमातून फायनान्‍स केले असल्‍यास २४-महिन्‍यांच्‍या ईएमआयसह देखील येते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments