*-*:- श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात करवीरपीठाचे शंकराचार्य जगदगुरु विद्या नृसिंह भारती महाराज यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीची आरती करण्यात आली. यावेळी मंदिरातर्फे ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांनी यांचा यशोचित सन्मान व स्वागत केले.
करवीरपीठाचे शंकराचार्य जगदगुरु विद्या नृसिंह भारती महाराज यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीची आरती
RELATED ARTICLES


