Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात क्रिएटर्स फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुण्यात क्रिएटर्स फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे,27 नोव्हेंबर 2025 : एसएपी मीडिया तर्फे पुण्यात नुकतेच क्रिएटर्स फेस्ट चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 100 हून अधिक कंटेट क्रिएटर्स,आंत्रप्रेन्युअर्स व नवउद्योजक सहभागी झाले होते.याला क्लिअर स्कीन ॲन्ड हेअर एमडी व अटेंक्स ॲन्ड अटेंक्स स्पोर्टस्‌‍चे सहकार्य लाभले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments