पुणे
दत्तजयंतीनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीत भक्तिमय झाला होता. मंदिरात १२८ व्या वर्षी साज-या होत असलेल्या दत्तजन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती.