गिरवी गोपाळ कृष्ण मंदिरात गीता जयंती उत्सव दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर आणि पुणे या दूरवरच्या शहरातून साधक गीता पठण सेवा करण्यासाठी आणि श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. आणि या दिव्य स्थानी येऊन अतीव समाधान प्राप्त झाले असे आवर्जून नमूद केले. मंदिराचे विद्यमान उत्तराधिकारी श्री जयंत काका देशपांडे यांनी गीता पठण महत्व विषद केले. मंदिरा तर्फे महापूजा करण्यात आली आणि उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला गिरवी ग्रामस्थांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला
गिरवी गोपाळ कृष्ण मंदिरात गीता जयंती उत्सव उत्साहाने साजरा झाला
RELATED ARTICLES


