Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedविधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

नागपूर, दि. ८ : विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केली.

 

विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, श्रीमती सरोज अहिरे, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम, समीर कुणावार यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments