पुणे – शनिवारी 13 डिसेंबर 2025 रोजी जशपूरनगर छत्तीसगड येथे श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे स्मृती भवन या इमारतीचे भूमी पूजन पुण्यातील उद्योजक आणि जनजाती कल्याण आश्रमाचे पुणे महानगर अध्यक्ष प्रकाश धोका यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याण आश्रमाने जनजाती क्षेत्रात उभ्या केलेल्या सेवा कार्यांची माहिती यावेळी देण्यात आली. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या या सेवाभावी कार्याला त्यांनी 1 कोटी रुपये मदत दिली आहे.
जशपूरनगर येथे बाळासाहेब देशपांडे स्मृती भवनाचे भूमीपूजन
RELATED ARTICLES


