Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पुस्तक महोत्सवामध्ये लडकत आणि गो-हे यांचा सत्कार

पुणे पुस्तक महोत्सवामध्ये लडकत आणि गो-हे यांचा सत्कार

पुणे –

आज फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये

श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त व इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचा तसेच पालखेड युद्ध स्मारक समितीचे समन्वयक प्रशांत गोऱ्हे यांचा पुस्तक देऊन सन्मान  करण्यात आला. पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे समवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस. यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments