Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्स लिमिटेडची जानेवारी 2026 मध्ये 71,066 युनिट्सची विक्री

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्स लिमिटेडची जानेवारी 2026 मध्ये 71,066 युनिट्सची विक्री

पुणे, 2 फेब्रुवारी 2026: जानेवारी 2026 मध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्स लिमिटेडने एकूण 71,066 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, तर जानेवारी 2025 मध्ये ही विक्री 48,316 युनिट्स इतकी होती. या विक्री आकडेवारीमध्ये कंपनीची उपकंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड यांच्या विक्रीचाही समावेश आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments