Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून एप्रिल २०२४ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा

टाटा मोटर्सकडून एप्रिल २०२४ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा

मुंबई, ७ मार्च २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने घोषणा केली की, कंपनी १ एप्रिल २०२४ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतीमध्‍ये जवळपास २ टक्‍क्‍यांची वाढ करणार आहे. किमतीमधील वाढ मागील इनपुट खर्चांच्‍या अवशिष्‍ट प्रभावाची भरपाई करण्‍यासाठी आहे. वैयक्तिक मॉडेल व व्‍हेरिएण्‍टनुसार किंमत वाढ विभिन्‍न असेल आणि व्‍यावसायिक वाहनांच्‍या संपूर्ण श्रेणीवर लागू असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments