पुणे,27 फेब्रुवारी 2026 : सिनेपोलिस इंडिया तर्फे देशभरातील 15 राज्यातील 30 सिनेपोलिस चित्रपटगृहात 6 मार्च 2026 पासून ऑस्कर फिल्म फेस्टिव्हल 2026 आयोजित करण्यात आला आहे.केवळ 149 रूपयांपासून पुढे तिकीट उपलब्ध असून सात ऑस्कर नामांकित चित्रपटांचा सहभाग आहे.त्यामध्ये सीनर्स,वन बॅटल आफ्टर अनादर,बुगोनिया,एफ1, अवतार – फायर ॲन्ड ॲश आणि झुटोपिया -2 यांचा समावेश आहे.


