Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन ऑटोरिक्षा, टॅक्सी परवान्याकरिता इरादापत्र देण्याचे काम स्थगित-स्वप्नील भोसले*

नवीन ऑटोरिक्षा, टॅक्सी परवान्याकरिता इरादापत्र देण्याचे काम स्थगित-स्वप्नील भोसले*

 

पुणे, दि.11: परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 9 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत ऑटो रिक्षा टॅक्सी परवान्यांचे खुल्या धोरणास स्थगिती देण्यात आली आहे, त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन ऑटोरिक्षा, टॅक्सी परवान्याकरिता इरादापत्र देण्याचे काम स्थगित करण्यात येत आहे, याची सर्व ऑटोरिक्षा चालक, मालक, अर्जदार, संघटना यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments