Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून एप्रिल २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा

टाटा मोटर्सकडून एप्रिल २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा

मुंबई, १६ मार्च २०२६: टाटा मोटर्सने आज १ एप्रिल २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतीमध्‍ये जवळपास १.५ टक्‍क्‍यांची वाढ करण्‍याची घोषणा केली.

 

वाढत्या वस्तूंच्या किमती आणि इतर निविष्ठा खर्चाचा प्रभाव अंशतः भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात येत आहे. ही दरवाढ मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असेल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments