*
पुणे, दि. १६ : शासकीय ग्रंथागार, पुणे येथे वार्षिक भांडार पडताळणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. २० ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत ग्रंथागार बंद राहणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
0000
शासकीय ग्रंथागार २० ते २४ एप्रिलदरम्यान बंद*
RELATED ARTICLES


