Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास २४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ*

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास २४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ*

 

 

पुणे, दि. १७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी-2026) ऑनलाइन आवेदन पत्र भरण्यास २४ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळविली आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments