Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedखेलोमोर तर्फे पुण्यातील खेळाच्या ठिकाणांच्या बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ

खेलोमोर तर्फे पुण्यातील खेळाच्या ठिकाणांच्या बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ

पुणे, १७ एप्रिल २०२६ : खेळासाठीची ठिकाणे शोधण्यासाठी आणि बुक करण्यासाठी आघाडीचे व्यासपीठ असलेल्या खेलोमोर ने पुण्यातील मैदान बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची घोषणा केली आहे. सध्या पुण्यात त्यांच्याकडे सुमारे २३४ ठिकाणे उपलब्ध आहेत. ही वाढ चांगले आरोग्य व तंदुरुस्तीकरिता सक्रिय जीवनशैलीची वाढती संस्कृती दर्शवते, तसेच परिसरात सुलभ आणि उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधांची वाढती मागणीही अधोरेखित करते.

 

गेल्या काही महिन्यांत खेलोमोरने पुण्यात वापरकर्त्यांच्या सक्रियतेत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. खेळाडू आणि क्रीडाप्रेमी फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन यांसारख्या विविध खेळांसाठी मैदाने, टर्फ्स आणि कोर्ट्स बुक करण्यासाठी वाढत्या प्रमाणात या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments