Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षण आयुक्तालयाच्या राज्यस्तरावरील गट 'क' च्या पदासाठी आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार*

शिक्षण आयुक्तालयाच्या राज्यस्तरावरील गट ‘क’ च्या पदासाठी आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार*

*
पुणे, दि. १४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या शिक्षण आयुक्तालयाच्या राज्यस्तरावरील कार्यालयातील गट ‘क’ च्या भरती परीक्षा २०२३ चे २३ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments