Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्थिक वर्ष 2026 मध्ये ग्रेट लर्निंग येथील एआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये नॉन-टेक व्यावसायिकांचा...

आर्थिक वर्ष 2026 मध्ये ग्रेट लर्निंग येथील एआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये नॉन-टेक व्यावसायिकांचा वाटा जास्त

पुणे,11 मे 2026 : उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये आघाडीच्या एड-टेक कंपनी असलेल्या ग्रेट लर्निंगच्या पाहणीत आर्थिक वर्ष 2026 मध्ये आपल्या एआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये तंत्रज्ञानबाह्य शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या व्यावसायिकांची संख्या 66 टक्के होती.उत्पादकता आणि कामकाज कार्यक्षमता वाढवत एआयचलित कार्यस्थळी आपले महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यावसायिक नो कोड एआय साधनांचा अवलंब करत असल्याचे यातून दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments