Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजप ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीसपदी यशोधन आखाडे यांची निवड*

भाजप ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीसपदी यशोधन आखाडे यांची निवड*

 

 

पुणे : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरच्या सरचिटणीसपदी यशोधन आखाडे यांची निवड करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात ही निवड जाहीर करण्यात आली.

 

ओबीसी मोर्चा अध्यक्ष विकास लवटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अमित कंक यांच्या विशेष प्रयत्नातून ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी कसबा उत्तर मंडल सरचिटणीस किरण जगदाळे, निलेश कदम, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस प्रणव गंजीवाले, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दिलीप पवार, कसबा उत्तर मंडल चिटणीस पुरण हुडके, मनीष जाधव, अभिजीत सावंत तसेच सर्व ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल यशोधन आखाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments