Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिवशंकर मित्र मंडळ, धायरी गाव येथे नो पार्किंग झोन*

शिवशंकर मित्र मंडळ, धायरी गाव येथे नो पार्किंग झोन*

 

 

पुणे, दि.७: सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत शिवशंकर मित्र मंडळ, बेनकर नगर, धायरी गावच्या सुरुवातीस दोन्ही बाजूस १०० मीटर नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.

 

नागरिकांच्या यासंदर्भात काही सूचना असल्यास पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस शेजारी यांचे कार्यालयात २० ऑक्टोबर पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments