Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedएलएमव्ही-टीआर (कॅब) वाहन संवर्गातील बॅजचे कामकाज कासारवाडी येथून करण्यात येणार*

एलएमव्ही-टीआर (कॅब) वाहन संवर्गातील बॅजचे कामकाज कासारवाडी येथून करण्यात येणार*

 

 

पुणे, दि. २२: मोटार वाहन कायदा व विहित नियमांतील तरतुदीनुसार लोकसेवा वाहन चालविण्यासाठी चालकाने विहित संवर्गाची अनुज्ञप्तीसह लोकसेवा वाहन चालविण्याचे प्राधिकारपत्र तथा बॅज क्रमांक धारण करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सोयीच्यादृष्टीने एलएमव्ही-टीआर (कॅब) वाहन संवर्गासाठीचे बॅज (पीएसव्ही) अधिकृत) संबंधित कामकाज सोमवार, २५ मे २०२६ पासून वाहन चालन प्रशिक्षण संस्था (आयडीटीआर) कासारवाडी पुणे येथे करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले बॅजविषयक कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments