Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य कवी संमेलन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य कवी संमेलन

 

 

📍 श्रीक्षेत्र चोंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर

 

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित या भव्य कवी संमेलनात युगकवी डॉ. कुमार विश्वास, अभिनेत्री गिरिजा ओक तसेच देशभरातील मान्यवर कवी व कवयित्री आपल्या काव्यसादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

 

या अविस्मरणीय साहित्यिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

 

📱 Facebook Live :

https://www.facebook.com/share/1BJBtwbt54/?mibextid=wwXIfr

 

▶️ YouTube Live :

 

सर्व अहिल्याभक्त, साहित्यप्रेमी आणि रसिकांनी या भव्य काव्यमैफिलीचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

 

#AhilyadeviHolkar #Ahilyadevi301 #KaviSammelan #DrKumarVishwas #GirijaOak #Chondi #RamShinde

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments