Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

पिंपरी, दि. ६ जून २०२६:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

 

 

पिंपरी वाघेरे येथील भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

 

 

यावेळी आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर संजोग वाघेरे,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,नगरसदस्य विठ्ठल उर्फ नाना काटे,माजी नगरसदस्य प्रभाकर वाघेरे,दत्तात्रय वाघेरे,उषा वाघेरे,उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments