पुणे,21 मार्च 2024 : टाटा कमिन्स प्रा.लि. (टीसीपीएल) ची संपूर्ण उपकंपनी व टाटा मोटर्स लि.आणि कमिन्स इन कॉर्पोरेशन युएसए चा 50:50 संयुक्त उपक्रम असलेल्या टीसीपीएल ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रा.लि.(टीसीपीएल जीईएस) ने आज भारतातील मध्यम व जड व्यावसायिक वाहने व इतर कमी ते शुन्य उत्सर्जन तंत्रज्ञान उत्पादनांसाठी हायड्रोजन आधारित इंटर्नल कंब्शन इंजिन्सच्या उत्पादनासाठी नवीन अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले.हा प्रकल्प जमशेदपूर येथे सुमारे सात एकर जागेत विस्तारलेला असून त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा आहेत.
टीसीपीएल ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रा.लि.(टीसीपीएल जीईएस) तर्फे नवीन अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन
RELATED ARTICLES


