Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedविधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

 

 

 

 

मुंबई, दि.1: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.

 

प्रा. शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विधिमंडळ सचिव-३, डॉ. विलास आठवले, सचिव-४, शिवदर्शन साठ्ये उपस्थित होते.

 

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments