Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली ससून रुग्णालयात जखमींची भेट*

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली ससून रुग्णालयात जखमींची भेट*

 

 

पुणे, दि. 13: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातामधील जखमी एका नागरिकावर ससून ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रुग्णाल्यात जावून भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर करीत असलेल्या उपचाराबाबतची माहिती घेतली तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

 

यावेळी उप विभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सोमनाथ खेडकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments