Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedयामाहाची एफझेड ब्ल्यू फ्लेक्स भारतात दाखल

यामाहाची एफझेड ब्ल्यू फ्लेक्स भारतात दाखल

पुणे, १४ जुलै २०२६ : इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि. ने आज एफझेड- ब्ल्यू फ्लेक्स सादर करण्याची घोषणा केली. कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने आणि सस्टेनेबल मोबिलिटीला (शाश्वत गतिशीलता) चालना देण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारताचे ‘विकसित भारत’ या ध्येयाला आणि पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून नाविन्यपूर्ण फ्लेक्स-फ्युएल क्षमता असलेली एफझेड ब्ल्यू फ्लेक्स ही बाईक यामाहाच्या लोकप्रिय एफझेड श्रेणीमध्ये सादर करण्यात आली आहे. यामाहा एफझेड ब्ल्यू फ्लेक्स ची किंमत १,२४,२४० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे.

 

यामाहाच्या विश्वासार्ह आणि लोकप्रिय यामाहा एफझेडच्या १४९ सीसी एअर-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिनने सुसज्ज असलेली एफझेड ब्ल्यू फ्लेक्स ‘ ही ई 20 ते ई 85 श्रेणीतील इथेनॉल-मिश्रित इंधनांवर चालण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments