पेपर फुटी या संदर्भाविषयी देशभरातून जंतर मंतर दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला दरम्यान दिनांक 20 /7 2026 रोजी विद्यार्थी विद्यार्थिनी लहान मुले मुली यांच्यावर जो अमानुषपणे लाठी चार्ज करण्यात आला त्याचा निषेध म्हणून आज दिनांक25/7/2025 रोजी शहीद भगतसिंग पुतळा नेहरू चौक दापोडी या ठिकाणी माननीय राहुल( मन्नू ) देविदास काटे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले त्या आंदोलनाची जंतर मंतर दिल्ली येथे जी राजीनाम्याची मागणी होती ती मान्य करण्यात आली या उपोषणाला दापोडीतील मान्यवर आजी-माजी नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक ग्रामस्थ मित्रमंडळी व बंधू-भगिनी यांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे शतशः आभार
जंतरमंतर आंदोलकांवर लाठीमार, निषेधार्थ राहुल काटे यांचे उपोषण
RELATED ARTICLES


