Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन

 

मुंबई, दि. ३ : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. अवर सचिव रामदास कोळेकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कक्ष अधिकारी भारत वानखेडे, कक्ष अधिकारी निलेश हरड यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनीही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments