Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्यपालांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

राज्यपालांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

 

मुंबई, दि.३ : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

 

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

०

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments