Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया तर्फे ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकवर ॲश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम

ह्युंदाई मोटर इंडिया तर्फे ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकवर ॲश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम

पुणे,4 ऑगस्ट 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकवर ॲश्युअर्ड बायबॅक प्रोग्रामची घोषणा करण्यात आली आहे. ग्राहकांना तीन वर्षापर्यंत 45,000 किमीपर्यंत 60 टक्के ॲश्युअर्ड बायबॅक मुल्य मिळू शकेल.हा उपक्रम ईव्ही खरेदीच्या निर्णयांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख बाबींपैकी एक म्हणजेच भविष्यातील पुनर्विक्री मूल्य यावर लक्ष केंद्रित करतो आणि इलेक्ट्रिक गतीशीलतेला अधिक सुलभ,सोयीस्कर आणि आत्मविश्वास वाढवणारी बनवण्याच्या हृयुंदाईच्या वचनबध्दतेला अधिक दृढ करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments