मुंबई, १७ सप्टेंबर २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज १ ऑक्टोबर २०२६ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीमध्ये १ टक्के वाढ करण्याची घोषणा केली.
कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि इतर इनपुट खर्चाच्या प्रभावाची भरपाई करण्यासाठी किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएण्टनुसार भिन्न असेल
.


