पुणे, दि.७ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड येथे तासिका तत्वावर शिल्प निदेशक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दामोदर हरी चाफेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था सेक्टर नंबर २०, टेल्को रोड, चिंचवड येथे संपर्क साधावा.
या पदासाठी डिप्लोमा किंवा डिग्री सिविल इंजीनियरिंग उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए.के. जाधव यांनी कळविले आहे.
०००


