Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवाळीनिमित्त ७ व १४ नोव्हेंबर रोजी ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज बंद*

दिवाळीनिमित्त ७ व १४ नोव्हेंबर रोजी ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज बंद*

 

 

पुणे, दि. ६ (जिमाका वृत्तसेवा) : ऑटोरिक्षा चालक व मालक यांच्या सोयीसाठी शासकीय कामकाजाच्या दिवसांसह शनिवारीही विविध ठिकाणी मीटर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, दिवाळी सणानिमित्त शनिवार ७ नोव्हेंबर २०२६ आणि १४ नोव्हेंबर २०२६ रोजी मीटर तपासणीचे कामकाज बंद राहणार आहे. असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments