पुणे,21 डिसेंबर 2023 : इंडियाज बेस्ट अॅवॉर्डस् (आयबीए) च्या 12व्या पर्वामध्ये
द लीला पॅलेसेस,हॉटेल्स अॅन्ड रिसॉर्टस्ला बेस्ट हॉटेल ग्रुप इन इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी द लीला पॅलेसेस,हॉटेल्स अॅन्ड रिसॉर्टस्ला हा बहुमान मिळाला आहे.याशिवाय बेस्ट सर्व्हिस आणि इतर दोन प्रॉपर्टीजना बेस्ट कन्व्हेंशन सेंटर (द लीला गांधीनगर) आणि बेस्ट ब्लीजर हॉटेल पुरस्कार ( द लीला भारतीया सिटी बंगळुरू) प्राप्त झाला आहे.
द लीला पॅलेसेस,हॉटेल्स अॅन्ड रिसॉर्टस्ला पुरस्कार
RELATED ARTICLES


