पुणे लोकसभा मतदार संघातील
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
कोथरूड विधानसभा मतदार संघ
गुरुवार दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी सायं ४.३० वाजता जीप / पदयात्र आयोजित केली आहे.
जीप / पदयात्रा मार्ग :- सुरुवात – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – पाषाण चौक येथून महाराज्यांच्या पुतळ्यास हार घालून सुरुवात – चालत भाजी मार्केट आणि ग्रामदैवत भैरवनाथ दर्शन व वस्ती पदयात्रा नागरिकांच्या भेटी पुन्हा गाडीमध्ये कॉसमॉंस बँक विठ्ठल नगर पासून सुतारवाडी दिशेने सुतारवाडी शिवनगर – सुतारवाडी गावठाण ग्रामदैवत दर्शन व आजूबाजूच्या नागरिकांच्या भेटी – पुन्हा गाडीतून सुस रोडकडे प्रस्थान – Mont Vert सोसायटी – विश्वकर्मा सोसायटी – वरदायिनी सोसायटी – बालाजी चौक कडून – सोमेश्वर वाडी – बाणेर रोड महाबळेश्वर हॉटेल – छत्रपती शिवाजी महाराज बाणेर गावठाण पुतळा हार व दर्शन – गाडीतून माधव बाग सोसायटी – बालेवाडी फाटा – ते चाकणकर मळा ते जीवन चाकणकर घर पायी – बालेवाडी – बालेवाडी गावठाण – शंकर मंदिर ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर हनुमान मंदिर दर्शन – भीमनगर बालेवाडी – बालेवाडी मेन चौक – हाय स्ट्रीट – गणराज चौक – बालेवाडी फाटा – नाना वाळके jupitar हॉस्पिटल मागे विधाते वस्ती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा औंध येथे समाप्त.


