पुणे, दि. २६ : वार्षिक भांडार पडताळणीच्या कामामुळे शासकीय ग्रंथागार पुणे हे ६ ते १० मे पर्यंत बंद राहणार असून संबधितांनी याची नोंद घावी, असे शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे प्र. व्यवस्थापक स. ह. केदार यांनी कळवले आहे.
****