पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ
बुधवार दि. १ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., पदयात्रा
पदयात्रा मार्ग :- सुरूवात – बोपोडी मानाजी बाग २० नं. गेट – औंध रोड – चिखलवाडी – पडाळवस्ती – स्पायसर कॉलेज – संजय गांधी – सिध्दार्थ – रोहन निलय – औंध गाव -नागरस रोड – आंबेडकर पुतळा – सर्जा हॉटेल – परिहार चौक – ब्रेमेन चौक इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत येथे समाप्त.


